Wednesday, September 17, 2014

FREE CARDIAC CHECK UP CAMP BY DR PANKAJ HARKUT,DR VINOD KHANDAIT,DR VIVEK LANJE ON 16 AUGUST

Dr Vinay Bhole , Dr Edwin Francis and Dr Abhay Bhole performed some rare complicated ASD on Cath lab


जन्मजात   हृदायरोग्या करिता विशेष शिबीर

        श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मधे दिनांक २३ व २४ ऑगस्ट रोजी एक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात इंग्लेंड येथील बर्मीगहम चिल्ड्रेन हॉस्पिटल मधील डॉ विनय भोळे कॅत  लॅब  वर जन्मजात हृदायरग्णावर "की-होल शस्त्रक्रिया" करणार आहेत.

        कॅत लॅब वर शत्रक्रिया केल्यास रुग्णास खूप कमी वेळ हॉस्पिटल मधे रहावे लागते तसेच जखमेचा व्रण देखील रहात नाही. दिनांक २३ व २४ या दोन दिवसात ८ ते १० शस्त्रक्रिया करण्यात येतील असे संस्थेचे कारडीयालजिस्ट  डॉक्टर अभय भोयर यानी सांगितले. सदर शस्त्रक्रिया डॉ भोळे व अमृता इन्स्टिट्यूट कोची येथील डॉ एडविन फ्रॅन्सिस तसेच डॉ अभय भोयर करणार आहेत.

        इंग्लेंड येथील हीलिंग लिट्ल हार्ट्स या संस्थे ने जून महिन्या या हार्ट हॉस्पिटल मधे येऊन ११ बालकावर शस्त्रक्रिया केल्या होत्या. नवीन तंत्रद्यानाचा जास्तीत जास्त वापर करून विदर्भात  हृदायरोग्या करिता सेवाभावी  श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल एक वरदान ठरत आहे असे संस्थेचे अध्यक्ष डॉ अनिल सावरकर यानी सांगितले.

 
Dr Mahatpure, Dr Vinay Bhole, Dr Edwin Francis,Dr Sachin Deshpande,Dr Abhay Bhoyar,Shri Pramod Waghmare, and others

Healing Little Hearts UK - CME ON 3 RD JULY AT AMRAVATI

HEALING LITTLE HEARTS UK TEAM VISITED HEART HOSPITAL
The team performed rare complicated heart surgeries on 11 children.